Riteish Deshmukh and Genelia D'souza | आणि रितेश-जेनेलिया गोव्याला करतायेत मिस | Goa | Lokmat Filmy

2021-08-24 0

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया यांचे व्हिडिओज सोशल मीडियावर प्रचंड सुपरहिट आहेत... दोघांचे एकत्रित व्हिडिओज आले रे आले की ते व्हायरल झाल्याशिवाय राहात नाहीत... असाच एक नवीन व्हिडिओ रितेशने त्याच्या सोशल मीडिया वरून शेअर केला आहे आणि तो गोव्याला मिस करतोय या व्हिडीओमधून दिसताय...

#riteishdeshmukh #geneliad'souza #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires